Showing the single result

  • Bedagi Chilli Powder

    Ingredients

    बेडगी मिरची पावडर
    आपल्या पाककृतीस आपणास खास लाल रंग आणायचा आहे पण तिखटपणा कमी हवाय अशा वेळी मीष्णाची बेडगी मिरची पावडर वापरा . कृत्रिम लाल रंग न वापरता आपण पाककृतीस नजरेस भावणारा लाल रंग आणू शकतो .